इम्मॅन्युएल कांट - विकिपीडिया इम्मॅन्युएल कांट विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून Jump to navigation Jump to search इम्मॅन्युएल कांट जन्म नाव इमॅन्युएल कांट जन्म २२ एप्रिल १७२४ कॉनिग्सबर्ग, प्रशिया; आताचे कॅलिनिनग्राड, रशिया मृत्यू १२ फेब्रुवारी १८०४ कॉनिग्सबर्ग, प्रशिया राष्ट्रीयत्व जर्मन कार्यक्षेत्र तत्त्वज्ञान, साहित्य इम्मॅन्युएल कांट (एप्रिल २२, इ.स. १७२४:क्योनिग्सबर्ग, प्रशिया - फेब्रुवारी १२, इ.स. १८०४) हा १८व्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ होता. टीकात्मक तत्वज्ञानामध्ये त्याला रुची होती. कोनिग्जबर्ग विद्यापीठात त्याने न्यायशास्त्र व अध्यात्मशास्त्र हे विषय ३० वर्षांपेक्षा अधिक काळ शिकवले. जर्मन विद्वानांमध्ये कांटचे स्थान महत्त्वपुर्ण आहे.त्यानंतर त्यांनी आपले लक्ष प्राकृतिक भूगोल आणि मानववंशशास्त्र याकडे केंद्रीत केले.त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून त्यांची कोनिंगसबर्ग विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.ते आपल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करत असत.त्यांचे असे मत होते की इतिहास आणि भूगोल हे दोन्ही विषय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.दोन्हीं विषय गरजेचे विज्ञान असून पध्दतशीर विज्ञान म्हणूनही एकत्र आहेत.यांच्या शिवाय मानव पृथ्वी विषयी संपूर्ण माहिती मिळवू शकत नाही.याचबरोबर त्याने भूगोल विषयाच्या पाच शाखा ही सांगितल्या आहेत. लेखन[संपादन] १. क्रिटिक ऑफ प्युअर रीझन २. जजमेंट ३. प्रॅक्टिकल रीझन ४. मेटाफिजिक्स : फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ दी थेअरी ऑफ लॉ ५. इटर्नल पीस[१] कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. ^ जैन आणि, माथुर (२०११). आधुनिक जगाचा इतिहास : १५०० - २०००. पुणे: के सागर. pp. ६१ - ६२. "https://mr.wikipedia.org/w/index.php?title=इम्मॅन्युएल_कांट&oldid=1769729" पासून हुडकले वर्ग: विस्तार विनंती जर्मन तत्त्वज्ञ इ.स. १७२४ मधील जन्म इ.स. १८०४ मधील मृत्यू दिक्चालन यादी वैयक्तिक साधने आल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही) चर्चा पान योगदान नवीन खाते तयार करा प्रवेश करा(लॉग इन करा) नामविश्वे लेख चर्चा चले(व्हेरियंट्स) दृष्ये वाचा संपादन इतिहास पहा More शोध सुचालन मुखपृष्ठ धूळपाटी कार्यशाळा साहाय्य/मदतकेंद्र अलीकडील बदल अविशिष्ट लेख चावडी दूतावास (Embassy) ऑनलाइन शब्दकोश दान साधनपेटी येथे काय जोडले आहे या पृष्ठासंबंधीचे बदल संचिका चढवा विशेष पृष्ठे शाश्वत दुवा पानाबद्दलची माहिती लेखाचा संदर्भ द्या लघु यूआरएल(Short URL) विकिडाटा कलम छापा/ निर्यात करा ग्रंथ तयार करा PDF म्हणून उतरवा छापण्यायोग्य आवृत्ती इतर प्रकल्पात विकिमिडिया कॉमन्स इतर भाषांमध्ये Afrikaans Alemannisch አማርኛ Aragonés العربية الدارجة مصرى Asturianu Aymar aru Azərbaycanca تۆرکجه Башҡортса Žemaitėška Bikol Central Беларуская Беларуская (тарашкевіца)‎ Български भोजपुरी বাংলা Brezhoneg Bosanski Буряад Català Chavacano de Zamboanga Нохчийн Cebuano کوردی Čeština Чӑвашла Cymraeg Dansk Deutsch Zazaki Ελληνικά Emiliàn e rumagnòl English Esperanto Español Eesti Euskara Estremeñu فارسی Suomi Võro Føroyskt Français Arpetan Nordfriisk Frysk Gaeilge 贛語 Kriyòl gwiyannen Gàidhlig Galego ગુજરાતી עברית हिन्दी Fiji Hindi Hrvatski Magyar Հայերեն Interlingua Bahasa Indonesia Interlingue Ilokano Ido Íslenska Italiano 日本語 Patois Jawa ქართული Qaraqalpaqsha Taqbaylit Kabɩyɛ Қазақша ಕನ್ನಡ 한국어 Kurdî Кыргызча Latina Lëtzebuergesch Лезги Lingua Franca Nova Limburgs Ligure Ladin Lumbaart لۊری شومالی Lietuvių Latviešu मैथिली Malagasy Македонски മലയാളം Монгол Кырык мары Bahasa Melayu Malti Mirandés မြန်မာဘာသာ Эрзянь Nāhuatl Plattdüütsch नेपाली नेपाल भाषा Nederlands Norsk nynorsk Norsk bokmål Occitan Livvinkarjala ਪੰਜਾਬੀ Polski Piemontèis پنجابی پښتو Português Runa Simi Rumantsch Română Русский Русиньскый Kinyarwanda संस्कृतम् Саха тыла Sardu Sicilianu Scots Srpskohrvatski / српскохрватски Simple English Slovenčina Slovenščina Shqip Српски / srpski Sunda Svenska Kiswahili தமிழ் తెలుగు Тоҷикӣ ไทย Tagalog Tok Pisin Türkçe Татарча/tatarça Українська اردو Oʻzbekcha/ўзбекча Vepsän kel’ Tiếng Việt West-Vlams Volapük Winaray 吴语 მარგალური ייִדיש Yorùbá Zeêuws 中文 文言 Bân-lâm-gú 粵語 दुवे संपादा या पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०२० रोजी ११:०५ वाजता केला गेला. येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. गुप्तता नीती विकिपीडिया बद्दल उत्तरदायित्वास नकार भ्रमणध्वनी-दृश्य विकसक Statistics कुकिंचा तक्ता