प्रेम - विकिपीडिया प्रेम विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून Jump to navigation Jump to search प्रेम ही एक भावना आहे. प्रेम म्हणजे दोन जिवांमध्ये असलेलं एक निर्मळ नात.[१] प्रेम म्हणजे हे एक गोड विष आहे. [२] काही स्वरुपे[संपादन] युगुल प्रेम (रोमियो व ज्युलियट) अपत्य प्रेम कौटुंबिक प्रेम पशू प्रेम प्रेमाची वयोगटानुसार स्वरूपे: १) स्नेह - प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्याहून वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक काळजी किंवा माया असते. भूतदया किंवा पशुपक्षांबद्दल वाटणारी आपुलकी हीसुद्धा ह्यात मोडते. २) प्रेम - हा समान वयोगटातील व्यक्तींच्या दरम्यान असणाऱ्या संबंधांना दर्शवितो - ह्याचे उपप्रकार म्हणजे पत्नीप्रेम, भागीनिप्रेम, बंधुप्रेम, मित्रप्रेम इत्यादी. ३) आदर - हा प्रेमाचा प्रकार आपल्याहून वयाने मोठ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तींकरता असतो. ह्यातही संबंधित व्यक्तीची वाटणारी काळजी - विशेषतः त्यांच्या आवडी-निवडी व विचारांची ठेवतात. ही वागणूक त्यांच्या जीवनाच्या अनुभवाची आणि त्यांनी आपल्या केलेल्या संगोपनाबद्दलची एक पावती आणि क्वचित प्रसंगी त्यांना आवडणार्या शिस्तबद्ध दिनचर्येची दखल असू शकते. पण हे सर्व प्रेमच! ४) ममता - हा तो प्रेमप्रकार की ज्याला अनुभवायला असे म्हणतात की देवही अवतार घेतात. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की आपल्या बाळासाठी वाटणारे प्रेम म्हणजे ममता होय. ५) भक्ती - प्रेमाचे परमोच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परमेश्वर आणि साधक जेंव्हा एकरूप होतात तेंव्हा जो प्रेमप्रकार घडतो तो म्हणजे भक्ती - भक्ती म्हणजेच एकरूपता. भिन्नता म्हणजे विभक्ती- परमेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात त्यासच भक्ती असे संबोधन आहे. बाह्य दुवे[संपादन] विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: प्रेम "https://mr.wikipedia.org/w/index.php?title=प्रेम&oldid=1819275" पासून हुडकले वर्ग: प्रेम दिक्चालन यादी वैयक्तिक साधने आल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही) चर्चा पान योगदान नवीन खाते तयार करा प्रवेश करा(लॉग इन करा) नामविश्वे लेख चर्चा चले(व्हेरियंट्स) दृष्ये वाचा संपादन इतिहास पहा More शोध सुचालन मुखपृष्ठ धूळपाटी कार्यशाळा साहाय्य/मदतकेंद्र अलीकडील बदल अविशिष्ट लेख चावडी दूतावास (Embassy) ऑनलाइन शब्दकोश दान साधनपेटी येथे काय जोडले आहे या पृष्ठासंबंधीचे बदल संचिका चढवा विशेष पृष्ठे शाश्वत दुवा पानाबद्दलची माहिती लेखाचा संदर्भ द्या लघु यूआरएल(Short URL) विकिडाटा कलम छापा/ निर्यात करा ग्रंथ तयार करा PDF म्हणून उतरवा छापण्यायोग्य आवृत्ती इतर प्रकल्पात विकिमिडिया कॉमन्स इतर भाषांमध्ये Afrikaans Akan Alemannisch አማርኛ Aragonés Ænglisc العربية الدارجة مصرى অসমীয়া Asturianu Azərbaycanca تۆرکجه Башҡортса Boarisch Žemaitėška Беларуская Беларуская (тарашкевіца)‎ Български বাংলা བོད་ཡིག Brezhoneg Bosanski Буряад Català Mìng-dĕ̤ng-ngṳ̄ Нохчийн کوردی Corsu Čeština Чӑвашла Cymraeg Dansk Deutsch Ελληνικά English Esperanto Español Eesti Euskara Estremeñu فارسی Suomi Français Frysk 贛語 Kriyòl gwiyannen Gàidhlig Galego Avañe'ẽ गोंयची कोंकणी / Gõychi Konknni ગુજરાતી Hausa 客家語/Hak-kâ-ngî עברית हिन्दी Fiji Hindi Hrvatski Kreyòl ayisyen Magyar Հայերեն Interlingua Bahasa Indonesia Igbo Ilokano Íslenska Italiano ᐃᓄᒃᑎᑐᑦ/inuktitut 日本語 Patois Jawa ქართული Қазақша ភាសាខ្មែរ ಕನ್ನಡ 한국어 कॉशुर / کٲشُر Ripoarisch Kurdî Кыргызча Latina Ladino Lëtzebuergesch Limburgs Ligure Lumbaart Lingála Lietuvių Latviešu Македонски മലയാളം Монгол Bahasa Melayu Malti Mirandés မြန်မာဘာသာ Nāhuatl नेपाली नेपाल भाषा Nederlands Norsk nynorsk Norsk bokmål Occitan ଓଡ଼ିଆ ਪੰਜਾਬੀ Picard Polski Piemontèis پنجابی پښتو Português Runa Simi Română Русский Русиньскый Саха тыла ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ Sardu Sicilianu سنڌي Srpskohrvatski / српскохрватски සිංහල Simple English Slovenčina Slovenščina Soomaaliga Shqip Српски / srpski SiSwati Svenska Kiswahili தமிழ் Тоҷикӣ ไทย Türkmençe Tagalog Türkçe Xitsonga Татарча/tatarça ئۇيغۇرچە / Uyghurche Українська اردو Oʻzbekcha/ўзбекча Vepsän kel’ Tiếng Việt Walon Winaray 吴语 მარგალური ייִדיש 中文 文言 Bân-lâm-gú 粵語 दुवे संपादा या पानातील शेवटचा बदल १ सप्टेंबर २०२० रोजी ०८:५२ वाजता केला गेला. येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. गुप्तता नीती विकिपीडिया बद्दल उत्तरदायित्वास नकार भ्रमणध्वनी-दृश्य विकसक Statistics कुकिंचा तक्ता